OPINIONMAKER येथे हे वाचायला मिळाले:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांमुळे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे नाव घराघरात पोचले. त्यांनी नेत्यांपासून उद्योजकांपर्यंत अनेकांचे पुतळे बनवले. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या अनेक सामान्य व्यक्तींची, प्राण्यांची शिल्पे बनवली. कलेला त्यांनी सामान्य माणसाशी जोडले. अशा श्रेष्ठ शिल्पकाराच्या कलाकृती त्यांच्या सासवण्यातील संग्रहालयात पहायला मिळतात. अलीबागजवळी छोट्या खेड्यात असलेले हे संग्रहालय आवर्जून पहावे असेच आहे.
--------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे शिल्पकार विनायक ...
पुढे वाचा. : अनमोल ठेवा