Bhinn येथे हे वाचायला मिळाले:

सेन्सॉरशिप, दहशतवाद, झुंडशाही.. असे काही शब्द, साहित्याच्या संदर्भात यावर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळचा जो नवा धुरळा उडाला आहे, त्या निमित्ताने पुन्हा पटावर आलेत.
वारकऱ्यांनी असे वागावे का? लोकशाहीचे काय? लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय? अध्यक्षाविना संमेलन कसे? साहित्यिक मूग गिळून गप्प का बसले? ज्याने माफी मागितली व अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तो यादवांसारखा साहित्यिक एकाकी का पडला? महामंडळानेही त्यांची बाजू का उचलून धरली नाही? समाजात साहित्यिकांची बूज का राखली जात नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने ...
पुढे वाचा. : आम्ही लाचारांच्या फौजा