'बहुरूप्यांच्या गर्दीमध्ये तुझा चेहरा खरा!
सांभाळ स्वतःला जरा...'
....
'मुक्त स्वतःला करण्यासाठी
तोड स्वतः पिंजरा...
सांभाळ स्वतःला जरा...'  हेच तर जमावयास हवे!