कट्ट्यावर चाललेल्या या सदाबहार मैफिलीत आपण सारेच सवंगडी आहोत, कुणी कुणास प्रभू म्हणायचे ? बस्, मस्त मजा घेऊ... गंगाधरजी, रत्नाकरजी, हरिभक्तजी, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, पण, मी इतकासाच आहे हो!