विश्वास कुणावर टाकायाचा
हक्क कुणावर गाजवायचा
सोबत नाही येत कुणीही
ओलांडून उंबरा...
सांभाळ स्वतःला जरा...छान !!
सांभाळ स्वतःला जरा...
छान !!