कथा मराठी चित्रपट सृष्टीची... येथे हे वाचायला मिळाले:
लिंगरिंग शॉटचा पहिला प्रयोग
→ १९३० 'खुनी खंजर'
ट्रॉलीचा शुटिंगसाठी प्रथम उपयोग
→ १९३१ 'चन्द्रसेना' मुकपट
प्रथमच पार्श्वसंगीत न वापरता, पार्श्वध्वनीचा वापर
→ १०३७, 'कुंकू'- दुनिया ना माने
प्रथमच समकालीन व्यक्तीच्या चरीत्रावर चित्रपट
→ १९४७ ' डॉ. कोटणीस की अमर कहानी'
प्रथमच वन शॉट वन सीन
→ डॉ. कोटणीस की अमर कहानी प्रथम बाल मुकपट
→ ...
पुढे वाचा. : भारतीय चित्रपटात सर्वप्रथम...