भोमेकाका,

आपण म्हनालात,

"जसे संगणकाच्या माऊस साठी मूषक वापरणे म्हणजे अट्टाहास आहे असे वाटते. मूळ अर्थाशी काहीही संबंध नाही!"

अहो असे कसे म्हणता.. मुळात ईंग्रजीमध्येसुद्धा त्याला mouse हे नाव त्याच्या आकारावरून दिले आहे, त्याच्या कार्यावरून नाही. मग आपनपण त्याला "मुषक" किंवा "ऊंदीर" म्हनायला काय हरकत आहे. सुरुवातीला अट्टाहासाचे वाटेल जरूर पण एकदा सवय पडल्यानंतर काही वाटनार नाही. मला वाटते  तुम्ही सुचविलेला शब्द "निदर्शक" हा mouse pointerला जास्त योग्य वाटतो.

---संतोष