बर्फ वाजणे ही संकल्पना भारतातील लोकांना कळेल का
याची फिकीर कवीने करू नये. ज्यांना माहित नाही ते नक्कीच माहिती करून घेतल्यावाचून राहणार नाहीत. आपण कित्येक इंग्लिश कविता वाचताना समजून घेताना हे करतो. तसेच येथे होईल. ते योग्यच आहे.
अगदी सुंदर कविता. मला फार आवडली.