Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
आजची पोस्ट आहे खास माझ्या बालदोस्तांसाठी……..
आज मी माझ्या मुलांना सांगितलेली होळीची गोष्ट आज सगळ्या बालदोस्तांसाठी इथे टाकतेय. तेव्हा ही पोस्ट ज्यांना वाचता येते त्या मुलांसाठी आहे आणि ज्या मुलांना वाचता येत नाही त्यांच्या आई-बाबांसाठी…(त्यांनी ही मुलांना वाचून दाखवावी म्हणून…..) .
तर, बालदोस्तांनो, फार पुर्वी हिरण्यकश्यपु नावाचा एक राजा होता. तो अतिशय पराक्रमी होता, त्याने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळही जिंकलेले होते. ब्रम्हदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात वा घराबाहेर, पृथ्वीवर वा आकाशात, मनुष्य ...
पुढे वाचा. : होळी……