पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीचा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यातही विशेषत: आधी शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कळीचा मुद्दा ठरला आहे. हे दोन्ही पक्ष मराठीच्या मुद्यावरून कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत आदळणारे प्ररप्रांतीयांचे जास्त करुन उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून आदळणारे लोंढे, त्यामुळे मुंबईची लागलेली वाट, मराठी भाषा व संस्कृतीवर झालेले हिंदूीचे अतिक्रमण या सारखे विषय नेहमीच चर्चेला असतात. मात्र यात होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या केल्या ...
पुढे वाचा. : धुळवड-मराठी संस्कृतीची आणि अस्मितेची