दुसराच लेख आहे, पण लेखमाला रंग भरते आहे. पाटणकरांची तिसरी कविता तर आवडलीच. त्यांच्या आणखी रचना शोधाव्या लागतील आता.