आवडली. ''भिजत होतो दोघेही.. आणि 'तुला न भिजवता..' या दोन ओळीत विरोध दिसतो. मला असे वाटते की 'भिजवता' ऐवजी 'झंकारता' किंवा तत्सम शब्दयोजना समर्पक वाटेल. चू. भू. क्षमस्व.