माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:

हल्ली ब्यूटी पार्लर्सना सुगीचे दिवस आले आहेत. कोणत्याही वर्तमान पत्रांच्या छोट्या जाहिरातींवर

नजर टाका,तुम्हाला तेथे तुमच्या सौन्दर्यात भर घालू इच्छिणा-या ब्यूटी पार्लर्सच्या किमान २-३ जाहिराती दिसतील. परन्तु ही ब्यूटी पार्लर्स खरेच सौन्दर्य खुलविणारी असतात क़ी, त्यांच्या आड़ निराळेच काही चालू असते,हे पाहण्याची वेळ आली आहे.२१ तारखेच्या रविवारने ...
पुढे वाचा. : ब्यूटी पार्लर्स की आणखी काही....