हळू हळू आपल्याला समजत जाईल;

लागतच थोडसं दुःख संसार गोड करायला;

म्हणून तर टाकतो आपण मिठाची चिमुट;

गोड सरबताला चव आणायला
..

आता फक्त इतकच कळतंय;

जगाचे नियम टाळताना आपले अपवाद झाले होते                   .... वा, नेमकं लिहिलंत !