आधिदैविक उपासना भक्तिगम्य आहेत (बुद्धिगम्य नाहीत). श्रद्धापूर्वक अनूष्त्थान करून अनुभवण्याचा हा विषय. तुलसीदास काय किंवा आदी शंकराचार्य काय, यांच्या एखाद्याच अवतरणाचा उल्लेख करून त्यांच्यावर शिक्का मारणे योग्य नाही. स्थल, काल आणि परिस्थितीच्या मर्यादा कुणाला चुकत नाहीत.
१२ आदित्य, ११ रौद्र, ८ दिक्पाल आणि २ अश्विनीकुमारांचा समावेश होतो असे माझ्या ही वाचनात आहे.