मराठीत निर्जीव वस्तूंच्या केल्या जाणाऱ्या लिंगभेदवरून कानडी माणसं बुचकळ्यात पडतात. उदा. मराठीत खांब पुल्लिंगी व तुळई स्त्रीलिंगी आहे. त्यावर गोंधळलेला कानडी माणूस विचारतो, "उभा असलेला पुल्लिंगी खांब आडवा झाल्यावर स्त्रीलिंगी कसा होतो? "