यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:


सूर्यास्त मला नेहमी कासावीस करतो.

हुरहूर लावतो.

काहीतरी हातातून निसटतंय, आयुष्यातून दूर चाललंय ही भावना सूर्यास्ताच्या क्षणी मनात घर करू लागते. पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल आला, की मी नदीच्या त्या उंच टेकाडावर विसावतो. ही माझी आवडती जागा. सूर्यास्ताचा अटळ उत्सव पाहण्याची. या उत्सवाची रेघ न् रेघ आणि कण न् कण मनात साठवायची आस लागते. आभाळात पांढुरक्या ढगांची दाटी असेल, तर सूर्यास्त म्हणजे रंगांचा सोहळा बनतो. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त कॅनव्हास होतो. नारिंगी, ...
पुढे वाचा. : सूर्यास्ताचा अटळ उत्सव...