आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

नेव्हर लेट द फॅक्ट्स स्टॅण्ड इन ए वे ऑफ गुड स्टोरी, असं कोणीतरी म्हटलंच आहे. म्हणजेच कोणत्याही सत्य घटनेविषयी सांगतानाही सत्याचा विपर्यास हा आलाच. आत्मचरित्रांबाबतही हे विधान खरंच आहे. कारण आत्मचरित्र म्हणजे तरी काय, तर व्यक्तीच्या आयुष्याचं त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून मांडलेलं चित्रं. आता एकदा का एखाद्या व्यक्तीचा दृष्टीकोन म्हटला, की त्रयस्थपणा संपला. मग त्यातलं खरं काय अन् खोटं काय हे कोणी ठरवायचं ?
ढोबळमानाने पाहायचं तर वर केलेलं विधान हे ब-याच चित्रपटांनाही जसंच्या तसं लागू पडतं. पण जॉर्ज क्लूनी दिग्दर्शित कन्फेशन्स ऑफ डेंजरस ...
पुढे वाचा. : कन्फेशन्स ऑफ डेंजरस माईन्ड - विचित्र चरित्र