ही खोडी 'पाऊस'वरून काढली आहे, हे तर 'प्रेरणा' सांगून जाते. तरीही, शेवटच्या ओळी जाम डोस्क्यात शिरत नाहीयेत्.. आज पुन्हा एकदा पारायण केलं, तरीही.