पाटिल साहेब कविता चांगली आहे. शेवटच्या ओळी  आजची खंत दाखवते. महाराजांसारख्या माणसाची आज गरज आहे.पण परमेश्वरी संकल्प परत परत होत नसतात.