लेख चांगला आहे. अन्न/पाणी गरज नसताना वाया घालवणारे गुन्हेगार आहेत ही सामाजिक जाणीव निर्माण होणे खरेच गरजेचे आहे. (पुण्यात) खानावळी चालवणाऱ्यांनी भिंतींवर लावलेल्या सूचना "पुणेरी पाट्यां"विषयीच्या लेखनात दिसतात. खानावळीवाल्यांनी अन्न-पाणी नासणाऱ्यांवरही अशिच काही लक्ष वेधून घेणारी पाटी लावावी.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.