यशवंतराव, श्रावणराव,
स. न.
तुम्हा दोघांच्या आपुलकीबद्दल मनापासून आभार.   
लिहीत राहणार आहे, हे खरे. कुणाला त्याचा संदर्भ म्हणून उपयोग झाला तर चांगलेच आहे.
पण मी या कवींबद्दल लिहीत आहे, याचे कारण... माझ्या मनात राहून, ते मला 'राहून राहून'  खूपच त्रास देत आहेत! हा त्रास मी एकट्यानेच का सोसावा? तुमच्यासारख्यांनाही तो व्हायला नको का? म्हणून हा सारा लेखनप्रपंच की काय म्हणतात तो! आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लिहिता लिहिता या कवींचे 'ऑनलाइन डॉक्युमेंटेशन' होईल, हा दुसरा (आणि दुय्यमही! ) भाग. असो.
पुन्हा एकदा मनापासून आभार.