'एनर्जी' च्या नावाखाली हिडीस हावभाव केल्यास जास्त गुण देण्यांत येतात असें वाटायला भरपूर वाव आहे. इतर परीक्षक मात्र सर्वस्वी श्रेष्ठ वाटले. एका चांगल्या स्पर्धेचें वाटोळें सचीननें जरूर केलेलें दिसतें. एका स्पर्धेत स्पर्धक म्हणून मिळालेलें यश माणसाला इतक्या अधोगतीला नेतें हें पाहून आश्चर्य वाटलें. हा राजकारणांत नक्की यशस्वी होईल.

सुधीर कांदळकर