बऱ्याच कावळ्यांनी मनुष्य योनीत जन्म घेतला आहे, असं कांहीसं ऐकायला मिळालं होतं - मेलेल्या माणसांच्या नांवे जिवंत माणसांनी  दिलेली पिंडं खाऊन... त्यामुळे हल्ली स्मशानात कावळ्याची वाट पाहावी लागते!
                          'काव काव, काव काव, कर्कश्श काव काव, (कानाखाली) फाट आवाज'