'परमेश्वरी संकल्प परत परत होत नसतात', असं नका म्हणू, गंगाधरसुतजी. 'यदा यदा हि धर्मस्य.. ' गीता आश्वासित करीत आहे. परमेश्वराला मी ..
'प्रार्थना एकच करतो की
व्यक्ती म्हणून पुन्हा जन्म घेऊ नकोस्
व्यक्ती-व्यक्तीमधून व्यक्त हो
कारण
व्यक्तीपूजेनंच आमची वीरता
आज विदीर्ण केलीय्
मनं संकुचित केलीत्' (दसरा, ऑक्टो.१९९६ ला सुचलेली कविता)