खरे आहे. थोपणे असे क्रियापद मराठीत नसले तरी ते तुमच्या प्रतिसादात आले ते बहुतेक हिंदीही देवनागरी लिपी वापरत असल्यामुळेच, बरोबर?
(मराठीत लादणे आणि थापणे अशी क्रियापदे आहेत. थोपवणे आहे, पण थोपणे नाही. तुमच्या प्रतिसादात तुम्हाला लादणे हे क्रियापद अपेक्षित असावे.)