मधुसूदन कालेलकर + जयवंत दळवी असा मिक्स (का रिमिक्स? ) परिणाम झाला. व्यक्तिचित्र/गोष्ट आवडली. तुम्ही गंभीर आणि विनोदी दोन्ही उत्तम प्रकारे लिहू शकता असे दिसते. उत्तम व्यक्तिचित्र लिहू शकाल असे वाटते.
पु. ले. शु.