माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
२००७ च्या शेवटी कधीतरी alvin and the chipmunks चित्रपट पाहिला. ऍनिमेटेड चित्रपट पाहायला वयाचं बंधन नाही हे पाहताना जाणवतं पण हे चित्रपट आपल्याला एक छान संदेश देऊन जातात हे पुन्हा एकदा पटलं...त्यानंतर भोवताली घडणार्या बर्याच घडामोडींच्या निमित्ताने हा चित्रपट सारखाच आठवतो. कितीतरी ठिकाणी मी या चित्रपटातल्या खारुताई भेटतात असं मनाशीच म्हणते त्याची आठवण म्हणून ही पोस्ट.