हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काल सकाळी इमारतीच्या बाजूच्या मोठ्या आवाजातील गाणी आणि धांगडधिंगाने जाग आली. बाहेर येऊन बघितलं तर ‘धुळवड’ चाललेली. अरे नाही ‘होळी’, नाही नाही ‘होली’. मग समजलं, पुण्यात ‘होळी’ सणापेक्षा मोठा सण साजरा होतो तो ‘होली’. माझी लहान भाऊ बहिण परवा रात्री माझ्या घरी सुट्टीला आले होते. भाऊ काल पर्यंत होता. पण लहान बहिण ताबडतोप घरी गेली. मला वाटल की काही तरी काम असेल. नंतर कळले ती तो ‘होली’ साजरा करायला गेली. गावी असताना आम्ही गल्लीतील होळीच्या बाजूचा चिखल होळीच्या दुसऱ्या ...
पुढे वाचा. : होली का?