माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

आज होळी निमित्त सुटी होती मी आणि कन्या दोघे ही घरी असल्याने सौ. आनंदी होती. एरव्ही दररोज तिला एकटीलाच घरी राहावे लागते. ्त्या मुळे आज तिला मेजवाणिच होती एका प्रकारे. दिवस आनंदात व्यतित होत होता. दुपारी मी  ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी. व्हि. सुरु केला. नशिब आज होळी मुळे लोड शेडींग नव्हते. इतक्यात सौ. ने

खिडकिच्या दांड्यावर बसलेले कबुतर?

आवाज दिला. मी आवाजाच्या दिशेने पळालो तर ती म्हणाली जरा ह्ळु. मी इशार्यात विचारले काय झाले. तर तिने मला इशर्यातच खिडकीकडे बघायला सांगितले. म्हणजे पियु कडे. मी ...
पुढे वाचा. : एक सुखी कुटुंब