Amit Joshi Trekker येथे हे वाचायला मिळाले:

बोफोर्स
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जीनी मुखर्जी यांनी सादर केलेल्या अर्थसंकंल्पामध्ये इंधनांच्या दरात भाववाढ झाल्यानं संपूर्ण अर्थसंकल्पाचा फोकस बदलला, कधी नव्हे ते विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला.  मात्र, भारतासारख्या लोकशाही देशात अर्थसंकल्प हा कधीच सर्वांचे समाधान करणारा नसणार हे आधी लक्षात ठेवले पाहिजे. त्यात आर्थिक मंदीच्या तडाख्यातून आरामात तरुन निघालेल्या भारताला विकासदराची घोडेदौड कायम ठेवण्यासाठी  ( आपली स्पर्धा चीनशी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे )  अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली आहे.   मात्र  यामध्ये जमेची ...
पुढे वाचा. : संरक्षण दलाच्या अर्थसंकल्पाचा लेखाजोखा