SARMISAL येथे हे वाचायला मिळाले:

हायपरटेन्शन म्हणजे हाय बी.पी. - उच्चरक्तदाब.... या व्याधीची कारणे आजच्या लाईफस्टाईलला मिळती असल्यानं बर्‍याच जणांना या रोगाचा प्रसाद मिळतो आणि व्याधी संपूर्णतः बरी होण्यापैकी नसल्याकारणानं औषधं तर घ्यावीच लागतात. औषधही अमाप. त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची माहिती.
उच्चरक्तदाबावरच्या औषधात खूप गट आहेत आणि त्यात नवीन भर पडत असते. यात डेपिनसारखे कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आहेत. बीटाब्लॉक, बीटालॉक असे बीटाब्लॉकर्स, लॉसार्ट, डायटाईड मूत्रल औषधं आहेत. कॅप्टोप्रिल, एनालॅप्रिल, कार्डेस, एन्व्हास, असे एस इन्हिबिटर्स आहेत. गटाच्या ईंग्रजी नावावरुन ...
पुढे वाचा. : रक्तदाबाची सप्तसूत्री