सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती येथे हे वाचायला मिळाले:

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

तुकोबा,होऊ नये तो
सगळ्याचाच कळस झालाय.
ज्याचा येऊ नये
त्याचाच किळस आलाय.

पूर्वी कधीच नव्हता
असा भक्तीचा बाजार आहे.
श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ,
हा मानसिक आजार आहे.

आम्ही सगळे ओळखलेय
दंभाला भक्तीची
रंगरंगोटी आहे.
हे सगळेच नाठाळ,
यांना कासेची लंगोटी नको;
यांच्या बाळबुद्धीला
फक्त तुम्ही नाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

यांना अजून माहित नाही,
बोलले तसे वागले पाहिजे.
किर्तनातल्या शब्दा-शब्दाला
प्रत्यक्षात जागले ...
पुढे वाचा. : तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....