अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
अबदुल मुहम्मद शेरानी हा 23 वर्षाचा एक इराणी तरूण आहे. इराणच्या दक्षिण भागात असलेल्या दाय्यर(Dayyer) या गावात त्याचे कुटुंब राहते. इराणमधे सर्व तरूणांना 2 वर्षासाठी सैनिकी शिक्षण घ्यावेच लागते. हे शिक्षण झाल्यावर इराणी सरकार या सैनिकांना आडबाजूला असलेल्या छोट्या खेडेगावांत पाठवते. तिथे जरूरीप्रमाणे काही सैनिक शिक्षक बनतात, काही आरोग्यसेवक तर काही शेतीत मदत करतात. सैनिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर, अबदुलला, इराणी सरकारने त्याच्या दाय्यर गावापासून 20 मैलावर असलेल्या कलाऊ(Kalou) या गावात शिक्षक म्हणून पाठ्वण्याचे ठरवले. अबदुलच्या सात भावंडांपैकी ...
पुढे वाचा. : जगातली सर्वात छोटी शाळा