तात्यांचे व्यक्तिचित्र आवडले. संघाचा (शाखेचा उल्लेख आहे, ती संघाची असावी असे गृहीत धरुन) कट्टर कार्यकर्ता मुलाचे भले व्हावे म्हणून तळमळेल, पण मुलाने अमेरिकेला जावे (आणि काय करावे? ) अशी त्याची तडफड असणे चमत्कारिक वाटते. बंडूचे गिलबर्ट होणेही अनावश्यक वाटते. तरीही व्यक्तिचित्र आवडले.