The Life येथे हे वाचायला मिळाले:
कितीही नाही म्हटलं तरी आपण नक्कीच त्या टर्निंग पॉईन्टवर येऊन पोचलो आहोत, जिथल्या प्रॉब्लेम्सचं विवेचन ‘फ्रिजॉप काप्रां’नी १९८२ मधे लिहिलेल्या ‘टर्निंग पॉईन्ट’ पुस्तकात आहे. काप्रा हे अमेरिकेतील प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत, या पुस्तकात त्यांनी विज्ञान, समाज आणि उगवती संस्कृती आणि अर्थात उद्भवणारे प्रश्न यावर सुंदर विवेचन केलं आहे.
कळत-नकळत आज काळाने आपल्यालाही तिथंच आणून सोडलय. सकाळी झोपेतून उठवणाऱ्या आलार्म पासून ते रात्री झोप येण्यासाठी घेतलेल्या गोळ्यापर्यंत किंवा डास पळवण्यापर्यंत … आपल्या जगण्यावर, वागण्यावर, ...
पुढे वाचा. : विद्यार्थी आत्महत्त्या :: थोडे प्रश्न, थोडं चिंतन !