ठीक व्यक्तिचित्र. संजोप रावांनी लिहिलेल्या मुद्यांशी सहमत.शिव्यांमध्ये अक्षरांच्या जागी फुल्या का? मला त्याचे कारणच उमजले नाही. शिवाय दुसऱ्याच ओळीतील शिवी कोणती?