मी एकदा असा प्रयोग केला होता पण मऊ लुसलुशीत न होता , तुकडे पडले. काय चुकले असावे?
आणि एक... तुम्ही "हे पीठ डावेने वरून घालावे. पीठ सैल असल्याने ते आपोआप जितके पसरेल तितकेच पसरू दे. हे पीठ तव्यावर घातल्यावर डावेने पसरू नये. डावेला ते चिकटते" हे जे लिहिले आहे... तुम्हाला डावाने , डावाला असे म्हणायचे आहे काय?
मृ