अरविंद गोखले, य. गो. जोशी, गंगाधर गाडगीळ, इ. च्या लघुकथांची आठवण झालीं. मुंबईतला तेव्हांचा समाज अगदीं अस्साच होता. असे मुलगे असे बाप, असे शेजारी, माझ्या बालपणी मुंबईत दादरगिरगांवच्या परिसरांत सर्रास आढळत. बंडूला नीट समजून परवानगी दिली असती तर तो कशाला ख्रिस्ती झाला असता असें वाटतें.

कथा वाचतांना नकळत त्या साठच्या दशकांत गेलों .

सुधीर कांदळकर.