तसेंच वाटलें. पाणी खातें काय वा स्थापत्य विभाग काय, सारे भ्रष्टाचारीच. मला चांगलाच अनुभव आहे या दोन्हीं खात्यांचा. आपलें काम कितीही चोख असलें तरी हे लोक नियम नको तसे वाकवून लोकांना नाडतात आणि लाच दिल्यावर हवे तसे वाकवून तींच कामें तत्परतेनें कामें करतात.
अहो माझेही मिस्टर पाणीखात्यात एक्झिक्युटिव्ह आहेत. म्हणून तर तुम्हाला
मी मुदत दिली. ह्यांनीच सांगितलं आमचे लोक आहेत, पैसे बुडवणार नाहीत,
म्हणून " मिसेस बोरवणकर सहजपणी थोडं खोटं बोलल्या. प्रत्यक्षात मिस्टर
बोरवणकरानी असं कधीच काही म्हंटलं नव्हतं.
हें अगदीं वास्तव आहे.
सुधीर कांदळकर