प्रथमच आईचा हात सोडून एकट्यानें दूर जातांनाचा अनुभव छान टिपला आहे. आईबाबांच्या पंखाबाहेरून जग कसें वेगळें दिसतें हाही अनुभव आगळाच.
प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. त्यात आज शुभमची भर.
हें कळलें नाहीं. बस पब्लीक ट्रान्स्पोर्टची आहे तर मग हें कसें काय? बसमध्ये इंटरनेट आहे हें लॅपटॉपवर पाहिलें कीं मोबाईलवर हेंही अजून भारताबाहेर न गेलेल्या मला कळलें नाहीं.
सुधीर कांदळकर