सतीशजी ,
माझ्या रचनांना जी आपण ऊत्स्फुर्त दाद देता त्याबद्दल माझा सलाम.

हरिभक्तजी,
आपल्या नावातच सर्व आले.
आपले मन प्रसन्न झाले. मी भरून पावलो.
कोणाला मी काही देउ शकत नाही निदान या लेखनसेवेन आपणाला आनंद दिला, खुप बरे वाटले.