साडेतीन चरणातील अप्रतिम भाग १.

रूग्ण होता मन| ओजहीन देह|   
आले व्यवहारी| अपयश||
         केवळ अप्रतिम.
पूर्वसुकृतानुसार योग आल्यावर सद्गुरू भेटतात.

खरे आहे.
पाड लागला की पक्षी आपोआप आकर्षित होतात.गुरुलाही आणि भक्तालाही योग्य वेळी एकमेकांची आस लागते.
स्वामी हो !