आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:

वाट बघतोय; गोदूची वाट. ही गोदू म्हणजे माझी प्रेयसी, माझं जीवनध्येय, माझं जगायचं अवघं कारण असं सगळं सगळं काही आहे. आणि हो, सांगायची गोष्ट अशी की ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत! माझी प्रेयसी माझं जीवनध्येय नाही आणि जीवनध्येय कारण नाही आणि vice versa.

पण काहीही असो, वाट बघणं काही सुटत नाही. ...
पुढे वाचा. : गोदूची वाट