अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

भारतात गेले दीड दोन वर्षे, इतर देशांप्रमाणेच आर्थिक मंदीचे सावट आले होते. जगातल्या इतर देशांच्या मानाने जरी या मंदीचे प्रमाण कमी असले तरी एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचे बरेच दुष्परिणाम झाले हे नाकारता येत नाही. मागच्या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीपासून ही मंदी कमी होत आहे असे चित्र दिसू लागले. ही मंदी कमी होण्याची चिन्हे दिसत असतानाच, प्रथम साखरेचे भाव कडाडले व त्या पाठोपाठ इतर अन्नधान्यांचे भाव भराभर वाढू लागले. त्यामुळे सर्व सामान्य माणसांना ही मंदी होती ते बरे होते. ती कमी कशाला झाली? असे वाटणे स्वाभाविकच आहे. भारतातल्या ...
पुढे वाचा. : बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात प्रवेश?