पावश्या येथे हे वाचायला मिळाले:

माणसाचे मन हे खुप अजब वस्तु आहे. इथे मी मनाला शरीराचा भाग म्हणणार नाही. कारण माझ्यामते मन हे विचारांचा भाग आहे. कारण मन हे कधीच कोणाला दिसले नाही किंवा दाखवता येत नाही. पण काही-काही वेळेस मन हे खूप त्रास देते. आपण ब-याचदा म्हणतो की मन था-यावर नाहीये. म्हणून मला असे वाटते की मन हा एक विचारांचा भाग आहे. शेवटी बहीणाबाईंनी लिहून ठेवलेलेच आहे.

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

ह्या मनाचॆ अजुन एक वैशिष्ट म्हणजे पुढे घडणा-या घटनांची चाहुल लागणे. आपली एखादी प्रिय व्यक्ती, वस्तू किंवा जी ...
पुढे वाचा. : तुम्हालापण असा अनुभव येतो का?