शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:
बजेट २६ ता. ला जाही्र होत असताना सुरुवातीस चढलेला बाजार नंतर बराच खाली आला, त्यांनंतर ३ दिवसाच्या सुटीनंतर आज बाजार बजेटचा अभ्यास करून त्याला प्रतिक्रिया देईल आणि ती २६ ता. च्या बाजारापेक्षा जास्त भरवशाची असेल, ...