प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना

हलक्याच त्या हवेने तो कोसळून गेला
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना

पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना                             ...  विशेष आवडले !