सोनाली, कथा चांगली आहे. काळाला अनुसरून आहे. पुढे काय होणार हे शीर्षकातूनच लक्षात येते, तरी 'कसे' हे कुतूहल कायम राहते.
जुळत्या गोष्टी (फ़्रेंच, गाणे इ) जरा जास्त झाल्यासारख्या वाटल्या.