अशा कुवेळी जन्म घेतला! कसले काय न् कसले काय!बोलत राहू आपुले आपण, कळले काय न कळले काय!वाव्वा! अपुले हवे होते का? तुझ्याभोवती फिरल्या कविता! गरगर-भोवळ आली बघ...तुला जरी मी प्रत्यक्ष कधी शिवले काय न शिवले काय!वाव्वा!! एकंदर कविता फार आवडली.